Blog

लैंगिक उपचाराकडे कल

लैंगिक विषयावर संकोचामुळे अनेकजण खुलेपणाने बोलत नाहीत अशा परिस्थितीत लैंगिक समस्येवर उपचार घेणे दूरच असते...

Read more
वैवाहिक संघर्ष आणि समुपदेशन

दोन भिन्न विचारांच्या भिन्न कुटुंबात वाढलेल्या व्यक्ती विवाहानंतर पती-पत्नी बनून एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात मतभिन्नता असणे साहजिकच आहे.चित्रपट, कथा-कादंबर्‍या यातून भेटणार्‍या नायक-नायिकांमध्ये ते आपल्या भावी जोडीदाराचे प्रतिबिंब पाहत असतात. प्रेम, शृंगार, समागम याबद्दल त्यांच्या अपेक्षा उच्चकोटीतील असतात. विवाहानंतर त्यांना कमी अधिक प्रमाणात अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागते. त्यातून नैराश्य आल्याने त्यांची चिडचिड वाढते. त्यामुळे वैवाहिक संघर्ष निर्माण होतो...

Read more
खजुराहोची कामशिल्पे

'खजुराहो' येथील कामशिल्पांबद्दल जगभरातील पर्यटकांमध्ये विलक्षण कुतूहल आढळून येते. त्यामुळे प्रतिवर्षी जगभरातून हजारो पर्यटक खजुराहोला भेट देतात. राष्ट्रीय कामविज्ञान परिषदेच्या (National Sexology Conference) निमित्ताने मला खजुराहोला भेट देण्याची संधी मिळाली...

Read more